दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
वाहन, मराठी बातम्या FOLLOW Automobile, Latest Marathi News
coronavirus : महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि फियाट यांनीही आपले प्रकल्प बंद केले आहेत. ...
स्थानिक एजंट, ओएलएक्स आणि ऑनलाईन कार खरेदी विक्री वेबसाईटमुळे मारुतीला मोठा फटका बसला आहे. ...
मुदतीत नोंदणी न केल्यास त्यानंतर कायमस्वरूपी त्या वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे. ...
येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात. ...
कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे. ...
एका पेट्रोल पंपावर मोबाईल, सिगारेट, लायटर असे काहीही कारण नसतानाही कारला आग लागली आहे. ...
भारताने चीन व हाँगकाँगशी असलेली विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे एअर इंडिया व इंडिगो यांची विमाने चीनला जाणे पूर्णत: थांबले आहे. ...