लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा - Marathi News | Auto Expo 2020: Great Wall Motors Entry In India; will take over Talegaon General Motors Company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

Auto Expo 2020 : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. ...

Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार - Marathi News | Auto Expo 2020: Renault's electric car arrives; It will run 350 km in single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

Auto Expo 2020 : आज रेनॉल्टने पहिली इलेक्ट्रीक कार Renault K-ZE वरून पडदा हटविला आहे. ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी - Marathi News | Auto Expo 2020 under the shadow of Corona Virus; Officials of Chinese companies to come | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो कोरोनाच्या सावटाखाली; येणार चीनी कंपन्यांचे अधिकारी

भारतीय वाहन उद्योगाची संघटना सियामने आयोजकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार? अर्थसंकल्प नाही कारण... - Marathi News | smartphones, TVs, washing machines will become expensive? budget is not the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागणार? अर्थसंकल्प नाही कारण...

देशाचा अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांनी मांडण्यात येणार आहे. ...

BS6 : सात सीटर Renault Triber, Kwid लाँच; किंमतीही वाढल्या - Marathi News | BS6: Seven Seater Renault Triber, Kwid Launch; Price also incresed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BS6 : सात सीटर Renault Triber, Kwid लाँच; किंमतीही वाढल्या

Renault Triber, Kwid Launch : दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत. ...

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच - Marathi News | Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स - Marathi News | EV startup BattRE launches entry-level electric scooter LoEV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स

स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार ...

पुन्हा एकदा 'हमाssरा बजाज'; इलेक्ट्रिक स्कूटर लाँचचा मुहूर्त अन् स्थळ ठरलं! - Marathi News | Bajaj Chetak electric scooter launch date 14 Jan – New dealership | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुन्हा एकदा 'हमाssरा बजाज'; इलेक्ट्रिक स्कूटर लाँचचा मुहूर्त अन् स्थळ ठरलं!

लवकरच बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु होणार ...