लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

नाइट क्लबमध्ये पॉर्न स्टारला बदडलं, शेन वॉर्नविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Shane Warne again promised a porn star in London's Bar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाइट क्लबमध्ये पॉर्न स्टारला बदडलं, शेन वॉर्नविरोधात पोलिसांत तक्रार

पोलिसांमध्ये तक्रार दाखल, 'महिलेवर हात उचलल्याचा अभिमान वाटतोय का, तुझी पातळी खूप खालची आहे' ...

IndVsAus : शतक झळकावून फिंच परतला, मोठ्या धावसंख्येकडे कांगारूंची वाटचाल - Marathi News | Australia won the toss and bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IndVsAus : शतक झळकावून फिंच परतला, मोठ्या धावसंख्येकडे कांगारूंची वाटचाल

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. सलग दोन सामने गमावून मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...

भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन - Marathi News | Aussie Memon of Australia, before the leg-spinner | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन

मुंबई - कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात ... ...

दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा - Marathi News | India beat Australia in second ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

चायनामन कुलदीप यादवनं कांगारुंना पाजलं पाणी, भारताकडून हॅट्ट्रीक करणारा ठरला तिसरा खेळाडू - Marathi News | Chanamen Kuldeep Yadav's hat-trick against the waters of Kangaroo, against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चायनामन कुलदीप यादवनं कांगारुंना पाजलं पाणी, भारताकडून हॅट्ट्रीक करणारा ठरला तिसरा खेळाडू

भारताचा चायनामेन गोलंदाज कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वन-डेत  तीन चेडूंमध्ये तीन फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रीक नोंदवली आहे. ...

विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान - Marathi News | India's batting decision in second ODI; Ajinkya vs Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. ...

डाऊन टू अर्थ, टीम इंडियानं जमिनीवर मारली बैठक तर कूल धोनी पहुडला  - Marathi News | Down to Earth, team India landed on the floor and Cool Dhoni reached | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डाऊन टू अर्थ, टीम इंडियानं जमिनीवर मारली बैठक तर कूल धोनी पहुडला 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आज भारतीय संघ कोलकाताला रवाना झाला. पण वेळेआधीच संघ चेन्नई विमानतळावर आला. ...

ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनीने झळकावलं 'स्पेशल शतक', दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील - Marathi News | Dhoni 's special century against Australia, joins legend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनीने झळकावलं 'स्पेशल शतक', दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील

पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली असून डकवर्थ लुइस नियमानुसार कांगारूंना 21 ओव्हरमध्ये 164 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे. ...