काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ashok saraf, Latest Marathi News अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं, याबद्दल अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली. ...
सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी वडापावचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ सचिन पिळगावकर यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. ...
सचिन पिळगावकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा २ सिनेमा या तारखेला होणार रिलीज (navra maaza navsaacha 2) ...
'नवरा माझा नवसाचा २'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाहीये. सिनेमात अशोक सराफ तर दिसणार आहेत. पण, ते लालू कंडक्टरची भूमिका साकारणार नाहीत. ...
'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अशोक सराफ यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय (ashok saraf) ...
निर्मिती सावंत यांनी अशोक सराफ त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात हा मजेशीर प्रसंग सांगितला आहे (ashok saraf, nirmiti sawant) ...
Sachin Pilgaonkar, Ashok Saraf, Nivedita Saraf : सचिन पिळगावकरांनी सोशल मीडियावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. ...
अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline) ...