ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही... शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन ड्रॅगन कॅप्सूलने उड्डाण केले काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय... माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण डोंबिवली: न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू कल्याण पूर्व येथील संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना; अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी सोलापूर - डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले... ठाणे - भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली, 5 ते 6 घरांचे नुकसान, काही घर ढिगाऱ्याखाली दबली सोलापूर - दोड्डी येथे भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; हायवा अन् दुचाकीचा अपघात पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, फोटो FOLLOW Ashok saraf, Latest Marathi News अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का? ...
पंढरीची वारी या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आठवतेय का? सध्या काय करतात त्या? जाणून घ्या ...
एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेला धक्कादायक प्रसंग सांगतिला. ...
अशोक सराफ यांनी आवडती अभिनेत्री म्हणून एका खास अभिनेत्रीचं नाव घेतलंय. ज्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटलं (ashok saraf) ...
हा मराठी सिनेमा पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल. कोणता आहे हा सिनेमा? क्लिक करुन आताच जाणून घ्या (ashok saraf) ...
Ashok Saraf And Nivedita Saraf : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा सिने क्षेत्राऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. ...
लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, प्रशांत दामले अशा लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघा एका क्लिकवर ...
'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...