Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
१९८४ साली आलेल्या 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमा खूप गाजला. याच सिनेमातील निशाणा तुला दिसला ना हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं. आजही हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल आहे. या गाण्यातील मराठी अभिनेत्री सध्या हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. ...
मंगळवारी ज्येष्ठ चित्रपट अभिनेेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...