लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Aryan Khan Drugs Case: एनसीबी तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, इतर सात जणांच्या व्यवहाराची पडताळणी; ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय  - Marathi News | Mumbai Drug Bust Updates: Bank details of Aryan Khan along with other accused under lens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB तपासणार आर्यनचे बँक व्यवहार, ड्रग्जसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा संशय 

Aryan Khan Drugs Case: मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला. ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान विरोधात भक्कम पुराव्यासाठी NCBचं नवं पाऊल, बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात - Marathi News | NCB is searching bank account details of Aryan Khan to know transactions for buying drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान विरोधात भक्कम पुराव्यासाठी NCBचं नवं पाऊल, बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात

Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai cruise drugs case) आता नवे अपडेट्स समोर येत आहेत. ...

Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले - Marathi News | Cruise Drug Case: Ananya Panday Knows big celebrity's House-help, Who Supplied Drugs to Aryan Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला 'टीप' दिली

Ananya Panday, Aryan Khan Drug Case: एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत. ...

Aryan Khan Drug Case: माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं...; १३ वर्षांपूर्वीच शाहरुखनं व्यक्त केली होती भीती; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aryan Khan Drug Case old interview shahrukh khan opened up about his fame and its possible impact on his children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं...; १३ वर्षांपूर्वीच शाहरुखनं व्यक्त केली होती भीती; व्हिडीओ व्हायरल

Aryan Khan Drug Case: २००८ मध्ये शाहरुखनं दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल ...

Aryan Khan Drug Case: माझ्या व्हॉट्सॲप चॅटचा चुकीचा अर्थ लावला जातोय; आर्यन खानचा जामीन अर्जात दावा - Marathi News | Drug Case My WhatsApp chat is misinterpreted Aryan Khans bail application claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या व्हॉट्सॲप चॅटचा चुकीचा अर्थ लावला जातोय; आर्यन खानचा जामीन अर्जात दावा

Aryan Khan Drug Case: आर्यन खान हा सध्या कारागृहात आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यावर आर्यन खानने बुधवारी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. उच्च न्यायालयाने त्याच्या अर्जावरील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. ...

Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी! - Marathi News | Ananya Panday agreed to arrange ganja for Aryan When asked by NCB said was joking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

पुन्हा चार तास चौकशी, आर्यनसोबत व्हॉट्सॲप चॅटमुळे अडचणी वाढण्याची शक्यता ...

Aryan Khan Drugs Case : 'समीर वानखेडेंच्या केसाला धक्का लागला तर नवाब मलिकांची खैर नाही' - Marathi News | Aryan Khan Drugs Case : 'If Sameer Wankhede's hair gets damaged, Nawab Malik will not be well', kirit somaiyya in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : 'समीर वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर नवाब मलिकांची खैर नाही'

नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जाहीरपणे टीका करत त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. ...

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी - Marathi News | Ananya Panday was interrogate for four hours today; The inquiry will return on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी

Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. ...