लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
आप-काँग्रेस आघाडीची पुन्हा चर्चा ? काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - AAP & Congress alliance likely happened in two days, congress worker confused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप-काँग्रेस आघाडीची पुन्हा चर्चा ? काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात 

दिल्ली काँग्रेसमध्ये आपसोबत आघाडीवरुन दोन गट पडलेत, त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पडलेले आहेत ...

काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या - Marathi News | Congress wary; Two lists of candidates in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या

एक यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदावारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे. ...

केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख - Marathi News | Kejriwal declined, in his speech, controversial mention of Manoj Tiwari's father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख

अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील आक्षेपाचा समाचार घेतला. ...

काँग्रेसशिवाय दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकू : केजरीवाल - Marathi News | We will win all lok sabha seats of Delhi without support of congress, Says Arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसशिवाय दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकू : केजरीवाल

केंद्रातील मोदी सरकारला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र येत असताना, दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने एकेमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचं दिसून येत आहे. ...

आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा  - Marathi News | Congress claim that nine of AAP mla touch with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा 

काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला ...

विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप - Marathi News | Congress is helping BJP by splitting anti-BJP vote Says Arvind Kejarival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ...

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही  - Marathi News | No alliance between AAP-Congress for upcoming elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-आपची आघाडी नाही 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी फेटाळून लावली. ...

'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार - Marathi News | Lok Sabha Election 2019: arvind kejriwal slams pm narendra modi and amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे. ...