लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल  - Marathi News | arvind kejriwal says patriot to fight pm narendra modi amit shah remove from power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल 

ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसणार आमरण उपोषणाला - Marathi News | delhi cm arvind kejriwal to sit on an indefinite fast from march 1 for full statehood of delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बसणार आमरण उपोषणाला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या एक मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गोव्यात आपचे दोन्ही उमेदवार जाहीर - Marathi News | AAP declared Two candidates in Goa before the announcement of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गोव्यात आपचे दोन्ही उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत. ...

काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो - अरविंद केजरीवाल - Marathi News | delhi cm arvind kejriwal says requests congress many times alliance aap lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो - अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो पण काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचं म्हटलं आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांची घणाघाती टीका  - Marathi News | Arvind Kejriwal criticize Supreme Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांची घणाघाती टीका 

दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. ...

दिल्लीची 'किल्ली' कुणाकडे?; अरविंद केजरीवाल यांना SCचा धक्का - Marathi News | LG vs Delhi Government : SC Shocked Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीची 'किल्ली' कुणाकडे?; अरविंद केजरीवाल यांना SCचा धक्का

दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. ...

ममता दीदी चेहऱ्यावर हसू फुलवा, लोकशाहीत आलाय...दिल्लीत बॅनर झळकले - Marathi News | Mamta Banarji smile on face because democracy ... banner shines in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता दीदी चेहऱ्यावर हसू फुलवा, लोकशाहीत आलाय...दिल्लीत बॅनर झळकले

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत. ...

नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका  - Marathi News | Narendra Modi's behavior with opposition CM like Pakistan's Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. असा आरोप केजरीवाल यांनी केला.   ...