लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
आप नेते कुमार विश्वास भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार?  - Marathi News | Lok Sabha polls: Kumar Vishwas may campaign for BJP in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप नेते कुमार विश्वास भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार? 

आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम - Marathi News | Due to these reasons, the Congress-AAP leader's party received full-length interactions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...

युती फिसकटल्यानंतर केजरीवाल यांची शीला दिक्षित यांच्यावर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2019 people were unhappy with bjp congress says arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युती फिसकटल्यानंतर केजरीवाल यांची शीला दिक्षित यांच्यावर टीका

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युतीसाठी दीक्षित इच्छूक नसून काँग्रेसचे इतर नेते युतीसाठी उत्सुक आहेत. ...

भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख - Marathi News | aap founder arvind kejriwal slams bjp for dropping lalkrishn adwani and muralimanohar joshi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख

लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे. ...

फ्री वायफायच्या पासवर्डमधून केजरीवालांची खिल्ली; डिजिटल प्रचारातून भाजपा जिंकणार दिल्ली? - Marathi News | BJPs Digital Raths to offer free internet to Delhi Password is Kejriwal failed to give free WiFi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फ्री वायफायच्या पासवर्डमधून केजरीवालांची खिल्ली; डिजिटल प्रचारातून भाजपा जिंकणार दिल्ली?

भाजपाचा डिजिटल रथ एक एप्रिलपासून रस्त्यावर धावणार ...

वादग्रस्त स्वयंभू बाबा स्वामी ओम निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Swami OM will content in upcoming lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त स्वयंभू बाबा स्वामी ओम निवडणुकीच्या रिंगणात

आपल्या वादग्रस्त विधानांवरुन कायम चर्चेत राहणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ...

आपसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Congress internal leaders disputes on aap alliance issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असताना दिल्लीत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीवरुन अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. आपशी आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. ...

मुलांना चौकीदार बनवायचे; तर मग खुशाल मोदींना मत द्या : केजरीवाल - Marathi News |  Lok Sabha Election 2019 vote for modi if you want your child to become watchman says kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांना चौकीदार बनवायचे; तर मग खुशाल मोदींना मत द्या : केजरीवाल

तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवायचे असेल तर शिकलेल्या आणि इमानदार लोकांचा पक्ष असलेल्या आम आमदी पक्षाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. ...