लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Thane: दहा कोटींच्या खंडणीमधील गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकास अटक - Marathi News | Thane: Gangster Ravi Pujari's involvement in extortion of ten crores arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहा कोटींच्या खंडणीमधील गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकास अटक

Thane crime News: कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला दहा कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. ...

धक्कादायक! हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं - Marathi News | Delhi's Tilak Nagar Swiss national murder Accused Gurpreet arrested in the case had met the woman in Switzerland  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक - Marathi News | Eight-year-old girl molested, taken home and subjected to indecent behavior; Accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ वर्षीय मुलीचा विनयभंग, घरी नेऊन केले अश्लील वर्तन; आरोपीस अटक

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर! - Marathi News | He used to come from Narkhed, and stole in Varud taluk. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर!

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

प्राध्यापक अपहरण प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक - Marathi News | Two suspected accused arrested in professor kidnapping case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्राध्यापक अपहरण प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक

मुख्य अरोपी फरार, उदगीर पाेलिसांची कारवाई ...

८५४ कोटी रूपये, 1BHK घर अन् ८४ बँक खाती; बंगळुरूत सायबर गुन्ह्याची धक्कादायक कहाणी - Marathi News |  Rs 854 crore, 1 BHK house, 84 bank accounts, Shocking story of cyber crime happened in Bangalore and six people  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८५४ कोटी, 1BHK घर अन् ८४ बँक खाती; सायबर गुन्ह्याची धक्कादायक कहाणी, वाचा

बंगळुरू पोलिसांनी धक्कादायक सायबर गुन्ह्याचा पदार्फाश केला आहे. ...

अकोल्यातून आला अन् अमरावती पोलिसांच्या जाळ्यात अडकला; चौदा गुन्ह्यांची कबुली - Marathi News | He came from Akola and got caught in the Amravati police net; Confession of fourteen offences | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकोल्यातून आला अन् अमरावती पोलिसांच्या जाळ्यात अडकला; चौदा गुन्ह्यांची कबुली

जनावरे चोरणारे दोघे जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या - Marathi News | A highly educated daughter-in-law killed five members of the family by giving poison through food amid revenge | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेमच बनले वैरी..; सुडापोटी सुनेकडून विषप्रयोग, कुटुंबातील पाच जणांची हत्या

ताटात दाळ अन् पोटात काळ; दोन महिन्यांपूर्वी रचला कट ...