लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
लॉकरमध्ये तब्बल सव्वा दोन किलो सोने आणि रोख रक्कम अशी पावणे दोन कोटी रूपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. ...
तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ एप्रिल रोजी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. ...
आपल्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना कामगार अधिकारी अटकेत ...
पोलिसांसमोर केली लाचखोर खाडेला शिवीगाळ, न्यायालयाने सुनावली २९ मे पर्यंत पाेलिस कोठडी ...
शेत जमिनीच्या फेरफारसाठी मागितली रोकड अन् दारूची लाच ...
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रूपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. ...
आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
अश्विनी कारंडे हिला न्यायालयीन कोठडी ...