लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे - Marathi News | 1 person and 4 police stations; Mansukh Hiran death case investigated by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे

Mansukh Hiran death case : दुदैवाने आज मनसुख यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि तात्कळ गृहमंत्रांनी या मृत्यूप्रकरणी एटीएसकडे सोपवला.  ...

Mukesh Ambani bomb scare: अँटिलिया'नजीक सापडलेल्या स्कॉर्पिओचा अन् मनसुख यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे  - Marathi News | Mukesh Ambani bomb scare: ATS probe into Scorpio's found near Antilia and Mansukh death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mukesh Ambani bomb scare: अँटिलिया'नजीक सापडलेल्या स्कॉर्पिओचा अन् मनसुख यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे 

Mukesh Ambani bomb scare: महाराष्ट्र पोलिस यंत्रणा सक्षम - गृहमंत्री अनिल देशमुख ...

Mukesh Ambani bomb scare: “मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा - Marathi News | Mukesh Ambani: "Mansukh Hiren will not commit suicide, he is a good swimmer" says his son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mukesh Ambani bomb scare: “मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा

Mukesh Ambani, Manshukh Hiren News Updates: त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय घडलं हे शोधणं पोलिसांसमोर आव्हानात्मक बनलं आहे. ...

"मी म्हणालो होतो ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहे" - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Home Minister Anil Deshmukh's revelation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी म्हणालो होतो ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहे"

अनिल देशमुख यांच्या या खुलासाबाबत भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.  ...

गरम होत असल्याने तिने घागरा काढून ठेवला; जळगावच्या वसतिगृहात गैरकृत्य नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | There is no malpractice in the Jalgaon hostel : Home minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गरम होत असल्याने तिने घागरा काढून ठेवला; जळगावच्या वसतिगृहात गैरकृत्य नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती; महिला अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा निष्कर्ष ...

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्या्ंचं विधानसभेत स्पष्टीकरण - Marathi News | There is no fact in the news of women dancing, explained the Home Minister anil deshmukh in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्या्ंचं विधानसभेत स्पष्टीकरण

जळगावच्या शासकीय वसतिगृहासंदर्भातील बातमीनंतर 6 विविध खात्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. ...

दादा! ​​​​​​​ लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय! जळगावच्या ‘त्या’ घटनेच्या दोन दिवसांत चौकशीचे आदेश - Marathi News | Inquiry into hostel girls nude incedent by police in Jalgaon in two days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादा! ​​​​​​​ लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय! जळगावच्या ‘त्या’ घटनेच्या दोन दिवसांत चौकशीचे आदेश

गृहमंत्र्यांची घोषणा; कोणाचीही गय नाही असे आश्वासन दिले. ...

'मुंबईत सायबर हल्ला झाला नाही, गृहमंत्र्यांनी चुकीचा अहवाल विधिमंडळात मांडू नये' - Marathi News | No cyber attack in Mumbai, Home Minister should not report wrong to the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत सायबर हल्ला झाला नाही, गृहमंत्र्यांनी चुकीचा अहवाल विधिमंडळात मांडू नये'

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली ...