लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

काय सांगता? 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेला भारतीय 'अंडीखाऊ' साप आढळला - Marathi News | What do you say The missing Indian snake was found 160 years ago in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काय सांगता? 160 वर्षांपूर्वी लुप्त झालेला भारतीय 'अंडीखाऊ' साप आढळला

स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. ...

चिखलदऱ्याजवळ दरड कोसळली, सहा गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Six rivers collapsed near the mud of chikhaldhara, and six villages lost contact | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्याजवळ दरड कोसळली, सहा गावांचा संपर्क तुटला

रविवारी माखला मार्गावर दरडीसोबत मोठे वृक्षही उन्मळून रस्त्यावर पडले आहेत. ...

अमरावतीत अवैध सावकारांवर जिल्हा उपनिबंधकांची धडक कारवाई - Marathi News | District deputy director's crackdown on illegal lenders in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत अवैध सावकारांवर जिल्हा उपनिबंधकांची धडक कारवाई

अमरावती तालुक्यातील अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २३ ऑगस्टला धाडसत्र राबवून कोट्यवधी रुपयांचे दस्तऐवज जप्त केले. ...

चॉकलेटचे आमिष दाखवून जंगलात तीन बालकांचे लैंगिक शोषण - Marathi News | Sexual harrasement of three children from four months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेटचे आमिष दाखवून जंगलात तीन बालकांचे लैंगिक शोषण

पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७७, ५०६, ३४ व सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. ...

अमरावतीत जेलमधील कैद्यांनी साकारल्या गणपतीच्या मूर्ती - Marathi News | Prisoners make Ganesha idols in amaravati jail | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत जेलमधील कैद्यांनी साकारल्या गणपतीच्या मूर्ती

अमरावती - अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दुष्कृत्याचे प्रायश्चित्त भोगणाऱ्या हातांनी सुबक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. वडाळी मार्गावर या ... ...

वऱ्हाडात यंदा अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे ६२९ शेतकरी बळी; दरदिवशी 3 शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | 629 farmers suicide in Amravati, Wardha District till 15th Augest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडात यंदा अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे ६२९ शेतकरी बळी; दरदिवशी 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला ...

वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प! - Marathi News | Indo-Israel orange project to be implemented in West vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प!

शेतकऱ्यांच्या शेतावर इंडो-इजराईल घनदाट लागवड पध्दतीचा प्रकल्प राबविण्यात आला. ...

पतीने घेतला गळफास लावून अन् पत्नीने केले विष प्राशन - Marathi News | Husband hang himself and poisoned his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने घेतला गळफास लावून अन् पत्नीने केले विष प्राशन

शिवणी-येणस गावांत खळबळ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना  ...