लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Amit Shah as BJP president? Proposal for change in party constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव

२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. ...

ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ? - Marathi News | lok sabha election 2019 TMC BJP political War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ?

ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. ...

मोदी कॅबिनेटमध्ये अमित शहांची वर्णी लागल्यास कोण होणार भाजपा अध्यक्ष? - Marathi News | if amit shah gets ministry in modi cabinet so jp nadda or dharmendra pradhan may be elected as new bjp president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी कॅबिनेटमध्ये अमित शहांची वर्णी लागल्यास कोण होणार भाजपा अध्यक्ष?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा निवडून आले आहेत. ...

अमित शहा : मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करणारा भाजपाचा सेनापती - Marathi News | Amit Shah: The commander of BJP, who converted Modi's popularity into votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा : मोदींच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करणारा भाजपाचा सेनापती

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या विजयाचे श्रेय अर्थातच नरेंद्र मोदींना दिले गेले. मात्र भजपाच्या या यशामध्ये नरेंद्र मोदींइतकाच वाटा जर कुणाचा असेल तर तो भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा. ...

प्रचारकाळात सकाळी 6 वाजताच अमित शहांचा फोन यायचा : योगी आदित्यनाथ - Marathi News | lok sabha election 2019 Amit Shah phone call morning Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारकाळात सकाळी 6 वाजताच अमित शहांचा फोन यायचा : योगी आदित्यनाथ

लोकसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सोमवारी आपला मतदार संघ वाराणसी मध्ये गेले होते. ...

निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झालेले मोदी पहिले नेते – अमित शहा - Marathi News | Modi is the first leader to become Chief Minister without contesting election says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झालेले मोदी पहिले नेते – अमित शहा

जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना अनुभव नव्हता. मोदींनी पद स्वीकारलं, त्यानंतर तीनवेळा ते मुख्यमंत्री झाले. ...

मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश  - Marathi News | In addition to Modi's charisma, this 'special strategy' gave the BJP the victory in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश 

 नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ...

अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश - Marathi News | Success of Amit Shah's Team of Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले. ...