लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले! - Marathi News | Sushma Swaraj Death:Prime Minister Narendra Modi, Lal Krishna Advani pay last respects to Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले!

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना कुणालाच अश्रू आवरता येत नाहीएत. ...

महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान - Marathi News | Home Minister Amit Shah's big statement on article 371 in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान

लोकसभेतील चर्चेदरम्यान, कलम ३७१ बाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केले मोठे वक्तव्य. ...

३७०, स्वायत्तता रद्द करण्याचे धोके व फायदे - Marathi News | The risks and benefits of canceling autonomous and 370 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :३७०, स्वायत्तता रद्द करण्याचे धोके व फायदे

मोदी सरकारच्या निर्णयामुळे काश्मीरबरोबर देशातील मुस्लीम समुदायाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. तो धोका सरकारने टाळला पाहिजे. ...

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल - Marathi News | Jammu and Kashmir: We will not talk to hurriyat leaders at all; Amit Shah on Article 370 in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर ...

Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा - Marathi News | Pandit Nehru created PoK (Pakistan Occupied Kashmir) - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा

काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. ...

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का? - Marathi News | Jammu and Kashmir Poll: Do you agree with Congress allegation on bjp after they scrapped Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला. ...

आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए ! - Marathi News | Seventy years after independence we are now free! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए !

सोलापूर शहरातील काश्मिरी माथाडींच्या भावना ...

Jammu and Kashmir : 'मिशन काश्मीर'साठी मोदी सरकारने निवडले होते 'हे' सहा शिलेदार - Marathi News | Jammu and Kashmir: Six person team were chosen by the Modi government for 'Mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : 'मिशन काश्मीर'साठी मोदी सरकारने निवडले होते 'हे' सहा शिलेदार

कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ...