लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
कोल्हापूर : अमित शहा यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी - Marathi News | Kolhapur: Amit Shah reviews aerial surveys | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : अमित शहा यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी

कर्नाटकमधील आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यापर्यंत पूरस्थिती झाली होती. ...

'मिशन काश्मीर'साठी मोदी-शहांचं सुपरस्टार रजनिकांतकडून अभिनंदन - Marathi News | Rajinikanth congratulates Modi-Shah superstar for 'Mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन काश्मीर'साठी मोदी-शहांचं सुपरस्टार रजनिकांतकडून अभिनंदन

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. ...

Jammu And Kashmir : 'कलम 370' चा प्रस्ताव मांडताना अमित शहांना सतावत होती भीती; केला खुलासा - Marathi News | Jammu And Kashmir amit shah on article 370 it should have been removed long ago now terrorism in kashmir will finish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : 'कलम 370' चा प्रस्ताव मांडताना अमित शहांना सतावत होती भीती; केला खुलासा

चेन्नईमध्ये राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | No matter the of caste bjp will destroyed you Raj Thackeray warn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा

उच्च वर्णीय मते भाजपची व्होटबँक आहे. त्यामुळे राज यांनी भाजपच्या धोरणाचा हवाला देत भाजपचा वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहिली जाणार नाहीत, तर तुम्ही मराठी आहात का, हे पाहिले जाईल असंही सांगितले. ...

Jammu & Kashmir: ...म्हणून इतिहास घडत असतानाही मोदी लोकसभेत शांत होते - Marathi News | jammu kashmir reason behind pm modis silence in parliament when will scrapping article 370 passed in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: ...म्हणून इतिहास घडत असतानाही मोदी लोकसभेत शांत होते

याआधी महत्त्वाची विधेयकं संमत होत असताना मोदी अनेकदा बाक वाजवताना दिसले आहेत ...

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा  - Marathi News | Twitter Must Clarify hashtag trending, Is twitter backing anti national, pro pakistan elements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

'पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?' ...

अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय? - Marathi News | What is Akshay China exactly, for which Amit Shah is even willing to die? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय?

गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग आहेत, असे ठणकावताना त्यांच्यासाठी जीवही द्यायलाही तयार आहोत, असे विधान केले होते.  ...

Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती - Marathi News | sushma swaraj demise country has lost a much loved leader who epitomised dignity says president ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.   ...