लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी? - Marathi News | J.P. When will Nadda come to BJP's presidency? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद येणार कधी?

दिल्लीतील निवडणुकीनंतरच बदल शक्य ...

नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह - Marathi News | SAARC countries also trained at NDRF Academy in Nagpur: Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह

नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. ...

मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | During the protest on Marina Beach, BJP leader H.raja, Pon Radhakrishna are taken in police possession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात

चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले.  ...

अमित शाह यांचे नागपुरात आगमन - Marathi News | Amit Shah's arrival in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमित शाह यांचे नागपुरात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी २ च्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. ...

मोदी, अमित शाहांच्या हत्येचं विधान भोवलं; प्रसिद्ध साहित्यिकाला अटक - Marathi News | Minorities should kill Narendra Modi & Amit Shah, Tamil writer's Offensive statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, अमित शाहांच्या हत्येचं विधान भोवलं; प्रसिद्ध साहित्यिकाला अटक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित सभेत नरेंद्र मोदी आणि आमित शाह यांची हत्या करण्याची दिली चिथावणी. ...

भारतीयत्वाच्या भवितव्यासाठी निर्णायक वर्ष - Marathi News | 2020 will be deciding year for the future of idea of india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीयत्वाच्या भवितव्यासाठी निर्णायक वर्ष

भविष्यातील भारत हा धर्मआधारित भगव्या राष्ट्रवादावर आधारित असेल की, सर्व धर्मांना व निधर्मीयांना समान स्थान असलेला सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रावादावर उभारलेला असेल, याची लढाई सन २०२०मध्ये लढली जाणार आहे. ...

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात  - Marathi News | Union Home Minister Amit Shah today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल. ...

ममतांना धोबीपछाड देण्यासाठी अमित शाह शिकतायेत बंगाली भाषा - Marathi News | Amit Shah is learning Bengali language to defeat Mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना धोबीपछाड देण्यासाठी अमित शाह शिकतायेत बंगाली भाषा

पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी दीड वर्षाच्या जवळपासचा काळ शिल्लक आहे. ...