लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव - Marathi News | Arvind Kejriwal win again in Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव

७0 पैकी ५६ जागांवर ‘आप’ । एक्झिट पोलचा निष्कर्ष, भाजपला १४ तर काँग्रेसला शून्य ...

Delhi Exit Poll 2020 : दिल्लीच्या मनात केजरीवाल; भाजपाच्या कामगिरीत सुधारणा, महापोलची भविष्यवाणी - Marathi News | Delhi Exit Poll 2020 : all exit polls predicts landslide victory aap in delhi assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Poll 2020 : दिल्लीच्या मनात केजरीवाल; भाजपाच्या कामगिरीत सुधारणा, महापोलची भविष्यवाणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान शनिवारी संपल्यानंतर सर्वच 70 जागांवरच्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. ...

दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक!  - Marathi News | Delhi Election: BJP will win 45 seats in Delhi and form a government; Home minister Amit Shah's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक! 

गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले ...

राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत - Marathi News | Sadhusant angry at Ayodhya for not taking in Ram temple trust; Amit Shah understands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत

राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर नियुक्ती न झाल्याने अयोध्येतील संत-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

Delhi Election: भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस - Marathi News | Delhi Election: Union Home Minister Amit Shah, Bollywood star MP Sunny Deol, Congress Actor and MP Raj Babbar made 'road shows' and march. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजप आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. ...

सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | Kejriwal attacks on Amit Shah; The true Hindu does not flee the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले. ...

Delhi Election: भाजपाचे उमेदवार तेजेन्द्रपाल बग्गा थेट आपच्याच कार्यालयात 'घुसले' - Marathi News | Delhi Election: BJP candidate Tejendrapal Bagga 'enters' directly into AAP's office for campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: भाजपाचे उमेदवार तेजेन्द्रपाल बग्गा थेट आपच्याच कार्यालयात 'घुसले'

दिल्लीमध्ये भाजपा आणि आपमध्येच प्रमुख लढत पहायला मिळत आहे. प्रचारकाळात भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये आपला कडवी टक्कर मिळणार आहे. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'ला देणे बेकायदेशीर : माजी न्यायमूर्ती सावंत - Marathi News | NIA's Bhima-Koregaon case investigations is illegal says Former Justice Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'ला देणे बेकायदेशीर : माजी न्यायमूर्ती सावंत

भीमा-कोरेगाव प्रकरण आपल्यावर उलटणार या भितीने केंद्र सरकारने प्रकरणाचा तपास एनआयए संस्थेकडे सोपविला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचे न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले. ...