लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान - Marathi News | Gujarat: crisis on PM Narendra Modi, Amit Shah; The big challenge is to keep the BJP in power | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :भाजपाची विजयी घोडदौड कायम ठेवण्याचं आव्हान; नरेंद्र मोदी अन् शाहंवर दुहेरी संकट

Gujarat Political Happening: गुजरातमध्ये भाजपाने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आहे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने ही खेळी खेळली आहे. ...

Amit Shah in Gujrat: अमित शाह रातोरात गुजरातमध्ये आले, पहाटे दिल्लीत गेले; दोन दिवस आधी काय घडले? - Marathi News | Amit Shah came to Gujarat overnight, went to Delhi in the morning; What happened two days ago? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह रातोरात गुजरातमध्ये आले, पहाटे दिल्लीत गेले; दोन दिवसांपूर्वी काय घडले?

Amit Shah role on Vijay Rupani's resignation: विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक; अफगाण संकटादरम्यान बदललेल्या परिस्थितीवरही चर्चा - Marathi News | Big meeting on Jammu and Kashmir under the leadership of Amit Shah; Also discuss the situation that has changed during the Afghan crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील सुरक्षेबाबत मोठी बैठक

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' योजनेला दिली मंजुरी; लाखो लोकांना मिळेल रोजगार - Marathi News | Cabinet meeting decision, approval of PLI Scheme, Millions will get employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' योजनेला दिली मंजुरी; लाखो लोकांना मिळेल रोजगार

Cabinet meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

आगामी निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, जाहीर केली निवडणूक प्रभारींची यादी - Marathi News | BJP begins preparations for the upcoming elections, announced the list of election in-charges of five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, जाहीर केली निवडणूक प्रभारींची यादी

Upcoming assembly election: भाजपने यूपीसाठी 8 केंद्रीय मंत्र्यांना तैनात केले आहे. ...

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यकच; पोलीस व्यवस्थाही उत्तम असली पाहिजे : अमित शाह - Marathi News | Freedom Of Expression Crucial In Democracy Good Policing Must said home minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यकच; पोलीस व्यवस्थाही उत्तम असली पाहिजे : अमित शाह

संसद, राज्यांच्या विधानसभा, न्यायव्यवस्था, सीएजी, निवडणूक आयोग अशा अनेक संस्थांना लोकशाहीनं यशस्वी केलं असल्याचं गृहमंत्र्यांचं वक्तव्य. ...

Afghanistan Taliban: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ३ तास बैठक; मोठा निर्णय होणार? - Marathi News | Afghanistan Taliban: 3 hour meeting between PM Narendra Modi and Home Minister Amit Shah | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय होण्याची शक्यता; मोदी-शाह यांच्यात ३ तास महत्त्वाची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारत तालिबानशी कसे संबंध ठेवणार? याकडे जगाचं लक्ष आहे. ...

"... मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करणारे भाजप नेते अमित शाहंना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?" - Marathi News | shiv sena leader mp sanjay raut criticize bjp coronavirus temple opening government rules amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करणारे भाजप नेते अमित शाहंना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?"

संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना रोखठोक सवाल. ...