Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
ईडीनं या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल करत सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar), त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि अन्य ६ लोकांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. ...
'जनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, ज्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले.' - नरेंद्र मोदी ...
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेना हा जुना मित्र भाजपपासून दूर झाला. असंच चित्र त्याआधी देशभरात पहायला मिळालं. एक काळ होता की देशात भाजपचे सर्वाधिक मित्रपक्ष होते. शिवसे ...
सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते ...
भारतीय लष्कराने नागालँडमध्ये झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी होणार आहे. ...