अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
Allu Arjun : 'पुष्पा २' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनने वेव्हज समिट २०२५ मध्ये हजेरी लावली. यावेळी तो सिनेमाबद्दल बोलला आणि त्याने असेही सांगितले की तो साउथमधील पहिला अभिनेता आहे ज्याचे सिक्स पॅक अॅब्स आहेत. ...