लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन? - Marathi News | We will have to wait for Raigad's famous white onion; When will it arrive in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन?

साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...

विराट-अनुष्का जोडीची अलिबागमध्ये ५ एकर जमिनीची खरेदी; किती कोटींमध्ये झाला व्यवहार? - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma buy 5 acres in Alibaug for 37.86 crore rupees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्का जोडीची अलिबागमध्ये ५ एकर जमिनीची खरेदी; किती कोटींमध्ये झाला व्यवहार?

Virat Kohli Anushka Sharma in Alibaug: अलिबागमध्ये ही विराट-अनुष्का जोडीची दुसरी मोठी गुंतवणूक आहे ...

अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Alibaug shaken! Armed robbery at the house of the owner of 'Kukuch-Ku' company; Property worth Rs 15 lakhs looted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग हादरलं! 'कुकूच-कु' कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; १५ लाखांचा ऐवज लंपास

प्रसिद्ध 'कुकूच-कु' कंपनीचे मालक कुनाल पाथरे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. ...

‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक - Marathi News | contract killer kills mangesh kalokhe political enmity is resolved two more arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक

राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली.  ...

'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | dhurandhar Akshaye Khanna performed Vastu Shanti at his Alibaug home video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल

धुरंधर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे याचा अनुभव नुकताच आला आहे. अक्षयने घरी केलेल्या वास्तुशांतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला - Marathi News | Leopard attacks two people on Akshi beach in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला

Alibag Leopard News: नागावमधून पळालेला बिबट्या आक्षी गावामध्ये दिसला आहे. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे. नागावसह आक्षी गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

सहा तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ; वरिष्ठ अधिकारी उतरले मैदानात, नागरिक शांत - Marathi News | uproar as leopard not found even after six hours of search senior officials take to the field citizens remain calm | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहा तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ; वरिष्ठ अधिकारी उतरले मैदानात, नागरिक शांत

घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली. ...

Dhan Kharedi : भात खरेदी सुरू; ए ग्रेड व सर्वसाधारण भाताला प्रतिक्विंटल कसा दिला जातोय दर? - Marathi News | Dhan Kharedi : Start buying rice; How is the per quintal rate given for A grade and general paddy? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dhan Kharedi : भात खरेदी सुरू; ए ग्रेड व सर्वसाधारण भाताला प्रतिक्विंटल कसा दिला जातोय दर?

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...