लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? - Marathi News | A young woman from Mumbai was raped in Alibaug by her office colleague after a party; What happened to the victim? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात

Mumbai Rape Case Today: ऑफिसमधील सहकाऱ्यांची ट्रिप अलिबागला गेली होती. ट्रिपमध्ये पार्टी झाली, त्यानंतर रात्री सहकाऱ्याने तरुणी एकटीच झोपली असल्याचे पाहून खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.  ...

अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता - Marathi News | Secret prostitution business in Alibaug; Two arrested, victim released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता

वरसोली येथील लोट्स लॉजिंगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती. ...

अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट - Marathi News | Remains of 'Mankala', 'Waghbakri' games at Khanderi; 10 copies of Mankala found in search operation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट

किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात. ‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती. ...

विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती! - Marathi News | Virar-Alibag Corridor will be done at 55 thousand crores, nine metros will benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. ...

७० हजार कोटींचे प्रकल्प कागदावर; रायगडमध्ये ५ वर्षांत एकाही प्रकल्पाची मुहूर्तमेढ नाही! - Marathi News | Projects worth 70 thousand crores on paper; Not a single project has been launched in Raigad in 5 years! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :७० हजार कोटींचे प्रकल्प कागदावर; रायगडमध्ये ५ वर्षांत एकाही प्रकल्पाची मुहूर्तमेढ नाही!

प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ...

कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत? - Marathi News | Despite crores of funds, 53 thousand farmers in this district are deprived of compensation; When will they get help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत?

Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ...

यंदा लवकरच चाखायला मिळणार आंबट-गोड बहाडोली जांभळांची चव; कसा राहील दर? - Marathi News | This year, you will get to taste the sweet and sour taste of Bahadoli jambul early; how to get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा लवकरच चाखायला मिळणार आंबट-गोड बहाडोली जांभळांची चव; कसा राहील दर?

Jambhul Bajar Bhav अलिबाग जिल्ह्यातील विविध भागांत मार्च अखेरीस पिकलेली जांभळे मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी तयार झाली आहेत. ...

अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप - Marathi News | Woman dies after giving birth in Alibaug; Relatives express anger against hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप

उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप: घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला प्रसूती वेदना  सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले होते. ...