लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल, मराठी बातम्या

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत, 'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला  - Marathi News | bollywood actor ali fazal new webseries raakh play an police officer role share screen with sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत, 'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला 

अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत,'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला  ...

प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा? - Marathi News | bollywood actress richa chadha talks about her interfaith marriage with ali fazal says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा?

धर्माच्या भिंती ओलांडल्या अन् मुस्लिम अभिनेत्यासोबत थाटला संसार, आंतरधर्मीय लग्नाबद्दल रिचा चड्डाची प्रतिक्रिया, म्हणाली... ...

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor metro in dino fame ali fazal talk about nepotism in film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला?

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य ...

Metro in Dino Trailer Launch : चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू, कसा आहे 'मेट्रो इन दिनो'चा ट्रेलर? - Marathi News | metro in dino trailer released starring aditya roy kapoor sara ali khan and more directed by anurag basu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू, कसा आहे 'मेट्रो इन दिनो'चा ट्रेलर?

Metro in Dino Trailer Launch : २००७ साली आलेला 'लाईफ इन अ मेट्रो' खूप गाजला होता. आता 'मेट्रो इन दिनो' पुढचा भाग आहे. ...

कमल हासन यांच्या 'ठग लाइफ' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर, महेश मांजरेकर साकारणार खलनायक - Marathi News | Kamal Haasan new movie Thug Life trailer Mahesh Manjrekar to play villain release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हासन यांच्या 'ठग लाइफ' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर, महेश मांजरेकर साकारणार खलनायक

Thug Life Trailer: कमल हासन यांच्या बहुचर्चित 'ठग लाइफ' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ...

अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास - Marathi News | richa chadha and ali fazal name their daughter Zuneyra Ida Fazal means flower of paradise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास

रिचाने जुलै महिन्यातच बाळाला जन्म दिला. ...

"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज - Marathi News | mirzaur webseries now turn into movie starring pankaj tripathi ali fazal divyandu sharma abhishek banerjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

गाजलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता सिनेमा येणार असून त्याविषयीचा व्हिडीओ समोर आलाय (mirzapuar) ...

लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार - Marathi News | Ali Fazal and Samantha Ruth Prabhu to share screen in upcoming webseries Rakta Brahmand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

फुलवा खामकरचा सख्खा भाऊ सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. ...