लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल, मराठी बातम्या

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार - Marathi News | Ali Fazal and Samantha Ruth Prabhu to share screen in upcoming webseries Rakta Brahmand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

फुलवा खामकरचा सख्खा भाऊ सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. ...

Richa Chadha Ali Fazal Daughter: रिचा चड्डा अन् अली फजलने दाखवली आपल्या लेकीची पहिली झलक - Marathi News | Richa Chadha & Ali Fazal Share First Glimpse of Their Baby Girl; See Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डा अन् अली फजलने दाखवली आपल्या लेकीची पहिली झलक

रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. ...

रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म - Marathi News | Richa Chadda and Ali fazal blessed with a cute baby girl actress gave birth two days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म

लक्ष्मीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ...

'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच - Marathi News | panchayat fame sachivji aka actor jitendra kumar seen in Mirzapur 3 know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

'मिर्झापूर 3' मध्ये पंचायतमधील सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार दिसणार की नाही याविषयी चर्चा होत्या. अखेर सत्य काय आहे जाणून घ्या (mirzapur 3) ...

'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या - Marathi News | Mirzapur 3 release time story cast plot know details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

'मिर्झापूर 3' ची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या काहीच तासांमध्ये वेबसीरिज रिलीज होणार आहे. जाणून घ्या वेळ ...

काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका - Marathi News | In Mirzapur 3 panchayat 3 star jitendra kumar will be seen ali fazal statement viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका

पंकज त्रिपाठींच्या बहुचर्चित 'मिर्झापूर ३'मध्ये 'सचिव'जी दिसणार आहेत. कारणही तसंच खास आहे (mirzapur 3) ...

आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट - Marathi News | mirzapur 3 actor Pankaj Tripathi on how this show has transformed them into stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट

'मिर्झापूर 3' लवकरच रिलीज होणार आहे. 'मिर्झापूर' फेम कालिन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठींनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत (mirzapur 3, pankaj tripathi) ...

'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली... - Marathi News | Richa Chadha s funny comment on Mirzapur 3 trailer after seeing husband Ali Fazal s look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

प्रेग्नंट रिचा चड्डाने पतीची केली चेष्टा ...