Ali fazal, Latest Marathi News
अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे.