lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली फजल

अली फजल

Ali fazal, Latest Marathi News

अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. 
Read More
Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही... - Marathi News | ashok-pandit-files-complaint-against-richa-chaddha-at-juhu-police-station-says-antinational | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ - Marathi News | richa chadha share photos from her mehendi ceremony with ali fazal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ

Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos - Marathi News | Richa Chadha Ali Fazal wedding couple royal look in lucknow pre wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

Richa Chadha-Ali Fazal Wedding First Photos: रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकले आहेत. या कपलने लग्नाला खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ...

Richa Chadha Wedding Photos: रिचा चड्ढा-अली फजलचं प्री-वेडिंग फोटोशूट आलं समोर, दिसले रोमँटिक अंदाजात - Marathi News | Richa Chadha Wedding Photos: Richa Chadha-Ali Fazal's pre-wedding photo shoot is out, looks romantic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Richa Chadha Wedding Photos: रिचा चड्ढा-अली फजलचं प्री-वेडिंग फोटोशूट आलं समोर, दिसले रोमँटिक अंदाजात

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Ali Fazal-Richa Chadha Wedding : मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | Richa Chadha and Ali Fazal share pictures from their wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो

Ali Fazal-Richa Chadha Wedding Photos : फोटो शेअर करताना ‘मोहब्बत मुबारक’ असं कॅप्शन रिचाने दिलं आहे. अलीनेही सेम फोटो शेअर करत, ‘तुमको भी’ असं लिहिलं आहे. ...

Richa Chadha Mehandi: रिचाच्या हातावर सजली अलीच्या नावाची मेहंदी, मेहंदी डिझाईन आहे फारच खास - Marathi News | Richa Chadha Ali Fazal wedding Richa Flaunts Her Mehandi Design Pre Wedding Function In Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : रिचाच्या हातावर सजली अलीच्या नावाची मेहंदी, मेहंदी डिझाईन आहे फारच खास

Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा व अलीच्या प्री-वेडिंग सेरेमनीला सुरूवात झालीये. रिचाच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदी सजली आहे. ...

रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात शाहरुख-सलमान नाही तर हे असणार VVIP गेस्ट - Marathi News | Salman Shah Rukh but gerard butlwr and judi dench vvip guest at richa chadha ali fazal wedding/13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात शाहरुख-सलमान नाही तर हे असणार VVIP गेस्ट

बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ...

रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल - Marathi News | Have you seen the wedding card of Richa Chadha-Ali Fazal's wedding? It is going viral on social media. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

Richa Chaddha And Ali Fazal :बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. ...