लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Akshaye Khanna used to bring oxygen cylinder on the sets of Dhurandhar movie ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल

अक्षय खन्ना 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन का जायचा? बातमी वाचा आणि जाणून घ्या ...

'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या कामावर फिदा झाली सौम्या टंडन, गोरी मेमनं केलं कौतुक - Marathi News | Saumya Tandon was impressed with Akshay Khanna's work in the movie 'Dhurandhar', Gori Mem praised it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या कामावर फिदा झाली सौम्या टंडन, गोरी मेमनं केलं कौतुक

Saumya Tandon On Akshaye Khanna: 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडन 'धुरंधर' या चित्रपटात झळकली आहे. तिने रहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सौम्याने अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ...

रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार - Marathi News | dhurandhar box office collection day 4 akshaye khanna ranveer sing r madhvan movie crossed 100cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार

सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'धुरंधर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'धुरंधर'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहे. या सिनेमाने चार दिवसांतच १०० कोटी पार केले आहेत.  ...

"अक्षय खन्नाला ऑस्कर दिला पाहिजे...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर फराह खानची पोस्ट, अभिनेत्याने साकारलेला रहमान डकैत पाहून झाली थक्क - Marathi News | farah khan praises akshay khanna after watching dhurandhar movie said he must get oscar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नाला ऑस्कर दिला पाहिजे...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर फराह खानची पोस्ट, अभिनेत्याने साकारलेला रहमान डकैत पाहून झाली थक्क

अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत खुंखार आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...

Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा - Marathi News | Dhurandhar movie viral Song Fa9la flipperachi Akshaye Khanna ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा

धुरंधर सिनेमातलं ते गाणं व्हायरल होण्यामागे अक्षय खन्नाचं योगदान काय होतं. वाचून तुम्हीही थक्क व्हाल ...

'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवर राज्य! तीन दिवसात केला १०० कोटींचा बिझनेस, जाणून घ्या सिनेमाची कमाई - Marathi News | Dhurandhar rules the box office It did a business of Rs 100 crores in three days ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवर राज्य! तीन दिवसात केला १०० कोटींचा बिझनेस, जाणून घ्या सिनेमाची कमाई

'धुरंधर' सिनेमाने तीन दिवसात चांगली कमाई केली आहे. वीकेंडला सिनेमाने केलेली कमाई वाचून थक्कच व्हाल ...

२०२५ चं 'जमाल कुडू', 'धुरंधर'मधील गाण्याची चर्चा; अक्षय खन्नाचा डान्स तुफान व्हायरल, व्हिडीओ बघाच - Marathi News | viral song from Dhurandhar movie FA9LA Akshaye Khanna dance video bahrin song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ चं 'जमाल कुडू', 'धुरंधर'मधील गाण्याची चर्चा; अक्षय खन्नाचा डान्स तुफान व्हायरल, व्हिडीओ बघाच

अक्षय खन्नावर चित्रित झालेलं 'धुरंधर'मधील गाणं सध्या चांगलंच गाजतंय. अक्षय खन्नाला नाचताना पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत ...

Dhurandar Box Office: 'धुरंधर' सिनेमाची दोन दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई; बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून थक्क व्हाल - Marathi News | Dhurandhar movie breaks record in two days box office collection details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandar Box Office: 'धुरंधर' सिनेमाची दोन दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई; बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून थक्क व्हाल

Dhurandar Box Office Collection: रणवीर सिंग, अक्षय खन्नाच्या धुरंधर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करुन सर्वांना थक्क करुन सोडलंय ...