लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या, मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
Video: अंघोळ कशी करावी? अक्षय खन्नाच्या भावाने शेअर केला १५ मिनिटांचा बाथरुम व्हिडीओ, चाहते बघतच राहिले - Marathi News | Bollywood actor akshaye khanna brother rahul khanna shares 15-minute bathroom video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अंघोळ कशी करावी? अक्षय खन्नाच्या भावाने शेअर केला १५ मिनिटांचा बाथरुम व्हिडीओ, चाहते बघतच राहिले

अक्षय खन्नाच्या भावाने बाथरुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अक्षयचा भाऊही अभिनेता आहे ...

सलमान खानशी भिडणार 'हा' सुपरस्टार अभिनेता, भाईजानच्या आगामी सिनेमात साकारणार खलनायक? - Marathi News | malyalam superstar fahad fazil will play villain against Salman Khan also akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानशी भिडणार 'हा' सुपरस्टार अभिनेता, भाईजानच्या आगामी सिनेमात साकारणार खलनायक?

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. या चित्रपटात खलनायक म्हणून कोण झळकणार? ...

'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती - Marathi News | director Aditya Dhar is coming up with a new movie related bts of dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ...

"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा - Marathi News | Shatrughan Sinha expressed his desire to gulshan grover played villain rehman dakait akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा

'धुरंधर'च्या पहिल्या भागातील रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली. अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली. आता 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक इच्छा व्यक्त केली. ...

'धुरंधर'च्या सेटवर कोणाशीच बोलायचा नाही अक्षय खन्ना, एका कोपऱ्यात बसून राहायचा...; अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Akshaye Khanna doesn't want to talk to anyone on the sets of 'Dhurandhar', follows a no-phone policy, reveals actor danish pandor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या सेटवर कोणाशीच बोलायचा नाही अक्षय खन्ना, एका कोपऱ्यात बसून राहायचा...; अभिनेत्याचा खुलासा

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्नाने स्वत: ला काही नियम घालून घेतले होते. 'धुरंधर'मध्ये उजैर बलोचची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याबाबत खुलासा केला.  ...

"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना? - Marathi News | shirani in dhurandhar 2 movie experience working with akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना?

'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली होती. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले? ...

VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही - Marathi News | dhurandar fever in cricket suryakumar yadav comes on stage of mumbai indians as rehman dakait dance moves FA9LA song video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही

Suryakumar Yadav Dhurandhar FA9LA Dance video: सूर्यकुमारची ही 'फिल्मी एन्ट्री' पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले ...

'धुरंधर'नंतर अक्षय खन्ना 'या' तीन चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांसाठी मोठी अपडेट - Marathi News | Akshaye Khanna Upcoming Movies Mahakali Ikka Section 84 Drishyam 3 Exit Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर अक्षय खन्ना 'या' तीन चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांसाठी मोठी अपडेट

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अक्षय आता २०२६ आणि २०२७ मध्ये एकापाठोपाठ एक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...