अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
How to pre-book cheap gold? अक्षय तृतीया २०२६ ला सोन्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतींपासून वाचण्यासाठी आजच सोन्याचा रेट कसा लॉक करायचा आणि प्री-बुकिंगचे फायदे काय आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती. ...
MCX Gold Silver Price, 16 April 2026: आज १६ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. पाहा काय आहे नवी किंमत, जाणून घ्या. ...
Gold Outlook Akshaya Tritiya: भारतात सोनं खरेदी करणं हा केवळ आर्थिक निर्णय नसून तो एक सांस्कृतिक आणि शुभ संकेत मानला जातो. धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांना सोनं खरेदी केल्यानं समृद्धी आणि सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे. ...
Akshay Tritiya 2026: सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. पण काळजी करू नका! ज्योतिष शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधण्यासाठी केवळ सोनेच हवे असे नाही. सोन्याला पर्याय म्हणून ...
Akshay Tritiya 2026 Upay: अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर राहावी म्हणून १९ एप्रिल आधी दिलेले ४ उपाय नक्की करा. ...