लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

बॉलिवूडमधून अचानक गायब झाली माधुरी दीक्षितची ही ‘डुप्लिकेट’, आता दिसते अशी - Marathi News | This duplicate of Madhuri Dixit actress farheen married cricketer manoj prabhakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून अचानक गायब झाली माधुरी दीक्षितची ही ‘डुप्लिकेट’, आता दिसते अशी

अक्षय कुमारचा ‘सैनिक’ हा सिनेमा तुम्हाला आठवतो? या चित्रपटात अक्षयने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक हिरोईन तुम्हाला कदाचित आठवत असेल. या हिरोईनने चित्रपटात अक्षयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ...

या वृत्तामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, हा घ्या पुरावा - Marathi News | Akshay Kumar and Rohit Shetty fights on this incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या वृत्तामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, हा घ्या पुरावा

अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांची मारामारी सोडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. ...

 अक्षय कुमारला दुखापत, तरीही पूर्ण केले शूटींग - Marathi News | akshay kumar injured on the sets of film sooryavanshi in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अक्षय कुमारला दुखापत, तरीही पूर्ण केले शूटींग

अक्षय कुमार सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. मात्र याऊपरही त्याने शूटींग न थांबवता काम सुरू ठेवले. ...

OMG! अक्षय कुमार या चित्रपटासाठी घेणार 100 कोटी फी?? - Marathi News | akshay kumar might take a big amount for a film detail here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अक्षय कुमार या चित्रपटासाठी घेणार 100 कोटी फी??

अक्षय कुमारच्या नावावर सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे. होय, एका चित्रपटासाठी अक्षय 100 कोटी फी घेणार असल्याची बातमी आहे. ...

बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | salman khan is earning more in bollywood among all stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमधील कोणता कलाकार सगळ्यात जास्त मानधन मिळवतो हे तुम्हाला माहीत आहे का? ...

झोपडीतील वृद्ध दांम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार; वाचा, मोठ्या मनाची मोठी स्टोरी - Marathi News | akshay kumar wrote heart touching post on instagram photo viral with nitara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झोपडीतील वृद्ध दांम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार; वाचा, मोठ्या मनाची मोठी स्टोरी

होय, अक्षय चर्चेत आला तो त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. या फोटोत अक्षय व त्याची मुलगी नितारा एका झोपडीबाहेर उभे असलेले दिसत आहेत. पुढची स्टोरी मनाला भावणारी आहे. ...

कोण आहे व्हायरल फोटोतील अक्षय कुमारसोबत दिसलेली ही महिला?   - Marathi News | akshay kumar celebrates twinkle khanna grandmothers betty kapadia birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे व्हायरल फोटोतील अक्षय कुमारसोबत दिसलेली ही महिला?  

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि बघता बघता चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. पण तूर्तास आम्ही अक्षयच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोबद्दल सांगणार आहोत. ...

Housefull 4 बाबत आली ही मोठी बातमी, वाचून खूश होतील अक्षय कुमारचे फॅन्स - Marathi News | 'Housefull 4' box office collection Day 5: Akshay Kumar crosses Rs 100 crore mark for the fifth time in a row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 4 बाबत आली ही मोठी बातमी, वाचून खूश होतील अक्षय कुमारचे फॅन्स

अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 या चित्रपटाच्या बाबतीत एक खूप चांगली बातमी आली आहे. ...