लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज लागतो १९ मेट्रिक टन ऑक्सिजन - Marathi News | Corona disease patients requires 19 metric tons of oxygen per day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज लागतो १९ मेट्रिक टन ऑक्सिजन

Corona patients need oxygen : रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज १९ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. ...

महानेट प्रकल्प; भूमिगत फायबर ऑप्टिकच्या कामाची हाेणार चाैकशी - Marathi News | Mahanet Project; Enquiry of Underground fiber optic work will be done | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महानेट प्रकल्प; भूमिगत फायबर ऑप्टिकच्या कामाची हाेणार चाैकशी

Akola Municipal Corporation : मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी कंपनीच्या कामाची चाैकशी करण्याचे माैखिक निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. ...

४४ लाखांच्या पाेकलेन मशीनसाठी चार काेटींची उधळपट्टी - Marathi News | A waste of Rs four crore for poclain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४४ लाखांच्या पाेकलेन मशीनसाठी चार काेटींची उधळपट्टी

Akola Municipal corporation : ४४ लाख रुपये किंमत असलेल्या मशीनच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाने तब्बल चार काेटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक आराेप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काॅंग्रेसचे पराग कांबळे, इरफान खान यांनी केला. ...

Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी - Marathi News | Akola Unlock: The crowd erupted as soon as the restrictions were relaxed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी

Akola Unlock: सूट मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. ...

Corona Cases in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, १९२ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Three more die, 192 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, १९२ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : मंगळवार, १ जून रोजी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०७२ वर पोहोचला आहे. ...

संस्थागत विलगीकरणाच्या धाकाने चाचण्यांमध्ये घसरण! - Marathi News | Decline in tests due to fear of institutional segregation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संस्थागत विलगीकरणाच्या धाकाने चाचण्यांमध्ये घसरण!

Akola News : संस्थागत विलगीकरणामध्येच राहावे लागेल, या धाकाने अनेक रुग्ण कोविड चाचण्या टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...

लॉकडाऊनमुळे दुग्ध व्यावसायिक अडचणीत! - Marathi News | Dairy business in trouble due to lockdown! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊनमुळे दुग्ध व्यावसायिक अडचणीत!

Akola News : ग्राहकांकडूही वसुली होत नसल्याने दुग्ध व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. ...

गांजा तस्करी करणाऱ्यास अटक, १०.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Cannabis smuggler arrested, Rs 10.44 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करी करणाऱ्यास अटक, १०.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Akola Crime News : दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेऊन १०.४४ लाख रुपये किमतीचा ४४ किलो गांजा जप्त केला. ...