नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...
जागतिक हवामान जगभरात दिनानिमित्त हवामान बदलाबाबत जनजागृती केली जात असताना, हवामान बदलाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात कमाल तापमानात सतत वाढ होत असून, यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ...
Nagpur : विदर्भात सध्या हवामानात मोठे बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...
Amravati : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली. ...
Success Story : पिंपरी खुर्द (ता. अकोट) परिसरात संत्रा बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असले तरी गेल्या दोन वर्षापासून अनियमित पावसामुळे संत्रा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत. ...
Nagpur : उन्हाच्या झळांनी हाेरपळणाऱ्या वैदर्भियांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर पावसाचे ढग दाटणार असून वादळासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ...
MahaKrushi Policy : एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक व्यवस्थापन, हवामान सल्ला आणि कीड-रोग पूर्वानुमान यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.(MahaKrushi Policy) ...