आज आपण एका आज्जीला भेटणार आहोत.. त्या आजी खास आहेत.. मूर्तिजापूर येथील फणी या गावात राहणाऱ्या त्या आजी... या गावात आधी २०० लोकांची वस्ती होती.. मात्र आता एवढ्या मोठ्या गावात त्या आजी एकट्याच राहतात... मग असे काय झाले कि हळूहळू गावातील लोकांनी आपली ...