लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर - Marathi News | Price 9 thosand for soybeans and 12,500 thousand for cotton - Ravikant Tupkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढणार ‘एल्गार रथयात्रा’ ...

अकोला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | Establishment of mobile squad for traffic control in Akola city; Order of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय ...

ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर - Marathi News | BJP has brought the time to say that Maharashtra is on rent- Sujat Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने ... ...

 अकोला मार्गे एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गुरुवारपासून - Marathi News | LTT-Nagpur Fortnightly Festival Special Train via Akola from Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोला मार्गे एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

दिवाळीत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सव्वा तास चंद्र राहील पृथ्वीच्या छायेत; शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण - Marathi News | The moon will remain in the shadow of the earth for half an hour; Continental Lunar Eclipse on Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सव्वा तास चंद्र राहील पृथ्वीच्या छायेत; शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण

ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वीच्या सावलीत चंद्र आल्याने काही कालावधी पर्यंत चंद्रबिंब काही अंशी आपण पाहू शकत नाही. अर्थातच हा एक नैसर्गिक सावल्यांचा खेळ सुमारे सव्वा तास नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. ...

कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल - Marathi News | Son-in-law killed mother-in-law due to family dispute, case registered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, गुन्हा दाखल

या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे. ...

मालकाचे १ कोटी अन् कार घेऊन पळाला १७ वर्षांपासूनचा विश्वासू नोकर; अखेर अटकेत - Marathi News | A faithful servant of 17 years ran away with the owner's 1 crore and a car in mumbai, arrest from akola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालकाचे १ कोटी अन् कार घेऊन पळाला १७ वर्षांपासूनचा विश्वासू नोकर; अखेर अटकेत

पोलिसांनी आरोपी चव्हाणकडून ३६ लाख रुपये आणि चोरीची कार जप्त केली आहे. ...

विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | A gang of 11 people who stole electricity wires was arrested, valuables worth Rs. 9 lakh were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीच्या पथकाला फुकटपुरा अकोला येथील बासीर खान निसार खान याने चोरीच्या विज तारांची विक्री केल्याची माहिती मिळाली.  ...