लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

दलित वस्तीच्या निधीवरून अकोला मनपाच्या प्रभारी लेखाधिकार्‍यांची कानउघाडणी - Marathi News | Acoumhed in charge of Dalit resident of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दलित वस्तीच्या निधीवरून अकोला मनपाच्या प्रभारी लेखाधिकार्‍यांची कानउघाडणी

मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. ...

अकोला शहरातील मालमत्ता कराच्या शास्तीवर ३१ जानेवारीपर्यंत सूट - Marathi News | Suit from property tax in Akola city till 31st January | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील मालमत्ता कराच्या शास्तीवर ३१ जानेवारीपर्यंत सूट

अकोला : शहरातील ज्या नागरिकांकडे २0१६-१७ मधील मालमत्ता कर थकीत असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराची रक्कम जमा केल्यास त्यांना शास्तीच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केली ...

गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’ - Marathi News | 'Ultimatum!' To the property owners on Gorakh Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’

अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. ...

अकोला : शहरातील मोकाट डुकरे पकडणारा कंत्राटदार पळाला! - Marathi News | Akola: The contractor caught in a punk pond in the city ran! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शहरातील मोकाट डुकरे पकडणारा कंत्राटदार पळाला!

अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्‍यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भ ...

प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती - Marathi News | In the voice of renowned poet Vithal Wagh, the pride of Swachh Bharat Abhiyan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती

अकोला : वर्‍हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ ...

अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम - Marathi News | Akola, National highway broadway Service Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम

अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूं ...

सर्वांच्या सहकार्यातूनच अकोला शहराचा विकास - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे प्रतिपादन  - Marathi News | Development of Akola City with the help of all - Manpower Commissioner Jitendra Wagh's rendition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वांच्या सहकार्यातूनच अकोला शहराचा विकास - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे प्रतिपादन 

अकोला : शहरी भागात प्रामुख्याने अस्वच्छता, कचर्‍याचे साचलेले ढीग, अतिक्रमणाची समस्या दिसून येते. या सर्व समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे यावर प्रभावी उपाययोजना करून अकोलेकरांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहराचा विका ...

अकोला : इमारतीचा भाग तोडण्यास नकार; मनपाच्या नगर रचना विभागात पाठविले गुंड! - Marathi News | Akola: refuse to break the part of the building; Gund sent to municipal town composition section! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : इमारतीचा भाग तोडण्यास नकार; मनपाच्या नगर रचना विभागात पाठविले गुंड!

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनप ...