लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोल्यात गोवरची दस्तक; दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह! - Marathi News |  Reports of two people have come positive for measles in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात गोवरची दस्तक; दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह!

अकोल्यात गोवरचे दोन जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.  ...

महापालिका निवडणुकीची संभ्रमावस्थाच वाढतेय! - Marathi News | The confusion of Akola Municipal Corporation elections is increasing! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महापालिका निवडणुकीची संभ्रमावस्थाच वाढतेय!

Akola Municipal Corporation : राज्याच्या नगर विकास खात्याने नव्याने प्रभाग रचना करण्याचा आदेश काढल्याने गोंधळात भर पडून गेली आहे. ...

अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | Municipal fleet has struck to remove 87 shops in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ

अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.  ...

महापालिका आयुक्त पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग; लोकप्रतिनिधींच्या संपर्कात - Marathi News | Lobbying by the Chief Executive for the post of Municipal Commissioner; In contact with public representatives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्त पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग; लोकप्रतिनिधींच्या संपर्कात

मनपाच्या आयुक्त पदासाठी राज्यातील तीन नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून लॉबिंग केली जात असून यातील काही मुख्याधिकारी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.  ...

गणेश विसर्जनासाठी मुख्य घाट सज्ज; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात, बांधकाम विभाग सरसावला - Marathi News | Special care is being taken by Akola Municipal Administration for Ganpati immersion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश विसर्जनासाठी मुख्य घाट सज्ज; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

गणपती विसर्जनासाठी अकोला महापालिका प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. ...

प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | Akola Municipal Corporation has decided to implement the 7th Pay Commission to the employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

अकोला महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

..तर अकाेला मनपातील सदस्यसंख्या हाेणार कमी - Marathi News | ..then the number of members in Akela Municipality will be less | Latest akola News at Lokmat.com

अकोला :..तर अकाेला मनपातील सदस्यसंख्या हाेणार कमी

Akola Municipal Corporation : राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे. ...

मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी - Marathi News | Due to torrential rains, Akala Municipal Corporation works unearthed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी

Akola Municipal Corporation : शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठेत नाल्यांमधील घाण पाणी तुंबल्याचे किळसवाने चित्र हाेते. ...