अकोला: अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासणी अहवालात गंभीर ताशेरे ओढल्याचे समोर येताच मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सात कोटींचे देयक अदा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला: शहराची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचा श्रीगणेशा होत नाही, तोच शिलोडा येथे ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’च्या निर्माणाधिन कामात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...
अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. ...
अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची ...
अकोला: शहरात २०१३-१४ या कालावधीत उभारलेल्या १८६ इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का मस्तकी लागण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांमधील अंतर्गत स्पर्धा, संघटना ताब्यात घेण्याची चढाओढ व नवख्या बांधकाम व्यावसायीकांची या व्यवसायातून हकालपट्टी करण्यासह असंख्य बा ...
अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तयार केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ४५०.७१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्य ...