लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात - Marathi News | ED raids at residences of Mangaldas Bandal; was taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता. ...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

“नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, फडणवीसांनी मान्य करावे की...”; संजय राऊतांची टीका - Marathi News | sanjay raut criticizes devendra fadnavis over ajit pawar and nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, फडणवीसांनी मान्य करावे की...”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांबाबत लिहिलेले पत्र राष्ट्रभक्तीचे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ...

"सना तू घाबरु नको..."; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी - Marathi News | Nawab Malik's daughter Sana Malik Ajit pawar gave a big responsibility in NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सना तू घाबरु नको..."; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी

Nawab Malik : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे. ...

"वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते"; नवाब मलिकांच्या मुलीने सगळंच सांगितलं - Marathi News | Conspiracy took place while father was in jail but Ajit pawar was with him Nawab Malik's daughter sana malik told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते"; नवाब मलिकांच्या मुलीने सगळंच सांगितलं

Sana Malik On Ajit Pawar : माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. ...

"लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका", अजित पवार यांचं जनतेला आवाहन - Marathi News | Ajit Pawar's appeal to the people Don't let the Vidhansabha happen like the Loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका", अजित पवार यांचं जनतेला आवाहन

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन आज विरोधकांवर निशाणा साधला. ...

देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर - Marathi News | Despite Devendra Fadnavis letter and BJP opposition, Nawab Malik appeared on the platform of Ajit Pawar NCP Jan Sanman Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

मलिकांच्या राष्ट्रवादीतील उपस्थितीमुळे भाजपाची होणार कोंडी, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मलिकांना मानाचं स्थान ...

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती - Marathi News | Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. ...