लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ - Marathi News | Edirorail On Lack of success in Lok Sabha elections due to Ajit Pawar Devendra Fadnavis big statement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ

राजकीय समझौते काळाच्या गरजेनुसार करावे लागतात हे आता मतदारांनी समजून घेतले आहे, असा दावाही फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला आहे ...

"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल - Marathi News | Whoever PM accuses of scam, makes him DCM arvind kejriwal address delhi legislative assembly attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल

केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा म्हणजे..." ...

"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले? - Marathi News | "no one can't break my record", Ajit Pawar said in Chandgarh? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?

महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राज्याने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्ती केली. चंदगड येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, माझा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कुणाला मोडता येणार नाही.  ...

"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा - Marathi News | Ajit pawr's NCP MLA Satish Chavan announcement to enter the election field against BJP Gangapur says I wanted to contest the election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे... ...

८६५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार 'माईलस्टोन' - Marathi News | 865 crore increased for water supply scheme will be 'milestone' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८६५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार 'माईलस्टोन'

अजित पवार : पाणीबाणीवर मात, १४२० कोटींतून विकासकामे प्रारंभ ...

मग आम्ही काय खुरपायला जायचे? ‘प्रहार’च्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिप्रश्न - Marathi News | Ajit Pawar counter question on the question of Prahar of political reservation for the disabled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मग आम्ही काय खुरपायला जायचे? ‘प्रहार’च्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिप्रश्न

अजित पवारांच्या उत्तरावर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान - Marathi News | what Amit Shah will say he will become the Chief Minister of the Mahayuti in maharashtra, a statement from a senior BJP leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान

Mahayuti CM : विधानसभा निवडणुकीत महायुतीची पुन्हा सत्ता आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या नेत्यांना सातत्याने विचारला जात आहे.  ...

भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’ - Marathi News | Arilce on Delhi ringmaster Amit Shah has jumped into the political arena of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, भाऊ, दादा आणि एक ‘भाई’

अजितदादांना मर्यादा आहेत, शिंदे शरद पवारांना हेडऑन घेत नाहीत, फडणवीस जखडले गेले आहेत; म्हणूनच अमितभाई आखाड्यात उतरलेत. ...