लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा - Marathi News | Ajit Pawar has announced the candidature of Deepak Chavan from Phaltan Koregaon Assembly Constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा

Ajit Pawar Maharashtra Elections 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. कोरेगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवारांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.  ...

"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा   - Marathi News | "Soybean and cotton farmers will get subsidy amount on Monday", announced by Ajit Pawar   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा ... ...

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद - Marathi News | Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार ...

भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला - Marathi News | BJP breaks Ajit Pawar's NCP MLA; A big blow was given before the Jharkhand, Maharashtra assembly elections kamlesh singh will join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. ...

Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला - Marathi News | BJP treating their allies In NDA with respect said NCP Sunil Tatkare with example and proof | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; तटकरेंनी पुरावाच दिला!

Sunil Tatkare on BJP Mahayuti NDA: भाजपावर विरोधकांनी केलेल्या टीकेला अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. ...

Kolhapur: शेतीला दिवसा वीज, बिलाची माफी ५ वर्षे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा - Marathi News | Electricity will be provided for agriculture during the day and electricity bill will be waived for 5 years from now Deputy Chief Minister Ajit Pawar announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतीला दिवसा वीज, बिलाची माफी ५ वर्षे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा

नेसरी येथे जनसन्मान यात्रेत घोषणा ...

"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान - Marathi News | Supriya Sule's statement that I was not 100 percent sure that I would win the Baramati Lok Sabha elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान

Supriya Sule Maharashtra Politics : बारामती लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याने सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड गेली, पण त्या विजयी झाल्या. याबद्दल त्यांनी आता एक विधान केले आहे.  ...

अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम? - Marathi News | Controversy in Ajit Pawar NCP, Umesh Patil upset with Mohol taluka MLA Rajan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?

मोहोळ तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी माजली आहे. याठिकाणी राजन पाटलांविरोधात उमेश पाटील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. ...