Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
Devendra Fadnavis on Ncp : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला फटका बसला, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. अजित पवारांमुळे भाजपा/आरएसएस समर्थक नाराज झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. ...
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार शरद पवारांबद्दल बोलताना नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. एका कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या एका विधानावरून जितेंद्र आव्हाडांनी लक्ष्य केले. ...
Mahayuti BJP Seat Sharing Claim: भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाहीय. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील. ...
पक्षात उत्तराधिकारी कोण याची काहीच चर्चा नव्हती. परंतु ज्याप्रकारे अजित पवारांनी पक्ष सोडला ते चुकीचे होते. अजित पवारांकडे पर्याय होता, ते थांबू शकले असते असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...