लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला... - Marathi News | maharashtra assembly election 2024 Mahayuti's formula for seats in Mumbai was; Ajit Pawar group has 3 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. ...

लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन - Marathi News | Sachish Chavan suspended from NCP for 6 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही कारवाई केली आहे. ...

राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit pawar group will get another shock MLA satish chavhan met Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये नेत्यांची गर्दी वाढली आहे. ...

Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | This shows their ignorance; Reply to critics without naming Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर

मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केल्याने पक्षाने मला फेरनियुक्ती दिली ...

Baramati Vidhan Sabha: विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार? हतबल बारामतीकर नक्की कोणाला साथ देणार - Marathi News | Will there be a Pawar vs Pawar fight in the Legislative Assembly? Who will the desperate Baramatikar support? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Vidhan Sabha: विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार? हतबल बारामतीकर नक्की कोणाला साथ देणार

लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होण्याची गडद शक्यता ...

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे - Marathi News | Justice will be given to you in future Ajit pawar word dipak mankar resignation behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे

अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले ...

“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा? - Marathi News | maharashtra assembly election 2024 laxman dhoble said because of annoying of ajit pawar will left bjp and join ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?

Maharashtra Assembly Election 2024: तुमच्या काकांनी कसे राजकारण केले पाहा. पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही, असा सल्ला अजित पवारांना देत ज्येष्ठ नेत्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rohit Patil vs Prabhakar Patil? Sanjaykaka patil met Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...