लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
जिल्ह्याचा वार्षिक आराखडा १७९१ कोटींचा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | The district annual plan is 1791 crores; Information from Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्याचा वार्षिक आराखडा १७९१ कोटींचा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

- राज्याच्या निधीतही २ हजार कोटींची वाढ ...

अजित पवार म्हणाले,'लाडकी बहीण योजनेचे पैसे धुनी,भांडी मोलमजुरी करतात अशा..' - Marathi News | Only women with a monthly income of twenty thousand will get money from Ladki Bahin Yojana: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार म्हणाले,'लाडकी बहीण योजनेचे पैसे धुनी,भांडी मोलमजुरी करतात अशा..'

अश्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार ...

सांगली जिल्ह्याला २१८ कोटींचा जादा निधी देणार - अजित पवार - Marathi News | Additional funds of Rs 218 crore will be provided to Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला २१८ कोटींचा जादा निधी देणार - अजित पवार

पुण्यातील जिल्हा नियोजन बैठकीत निर्णय ...

जिल्हा नियोजनच्या वाढीव निधीला कात्री, पुण्यातील वार्षिक आढाव बैठकीत वार्षिक पारुप आराखड्यास मंजूरी  - Marathi News | No sanction for increased funds for district planning The Annual Performance Plan was approved at the annual review meeting in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीची कार्यवाही करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली सूचना

पन्हाळा किल्यासाठी ५०, शाळांसाठी ३० कोटींचा निधी ...

दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या  - Marathi News | The dust in the Delhi court, Shinde-Pawar rushed outside | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत.  ...

"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has responded to the criticism made by MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका - Marathi News | Ajit Pawar says he discussed the allegations against Dhananjay Munde with Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका

धनंजय मुंडेवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर - Marathi News | How can there be more voters than population Ajit Pawar NCP spokesperson Anand Paranjpe slams opposition Supriya Sule Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर

Supriya Sule vs Ajit Pawar : दिल्ली निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचाही केला आरोप ...