लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Maharashtra Politics :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्यांना सल्ला - Marathi News | Maharashtra Politics Don't play politics over the lives of workers, be self-reliant Ajit's pawar advice to leaders after Munde's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्या

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. ...

अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा - Marathi News | finally expulsion should resign or will be dismissed cm devendra fadnavis gives warning and at last dhananjay munde resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फर्मान, मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ...

विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत - Marathi News | ncp ajit pawar group likely to get the post of assembly deputy speaker rajkumar badole and anna bansode names in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत

विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे. ...

धनंजय मुंडेंकडून टाळाटाळ, पण फडणवीसांकडून 'तो' निर्वाणीचा इशारा; राजीनाम्याची 'इनसाईड स्टोरी' - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis had warned of ouster as Dhananjay Munde was reluctant to resign from the ministerial post inside story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंकडून टाळाटाळ, पण फडणवीसांकडून 'तो' निर्वाणीचा इशारा; राजीनाम्याची 'इनसाईड स्टोरी'

हत्येच्या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी वारंवार धुडकावून लावत होते. ...

धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत - Marathi News | 4 leaders of Ajit Pawar ncp are in the race for the ministerial post After Dhananjay Munde resignation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रि‍पदी कोणाला संधी मिळणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन - Marathi News | Shindesena joins NCP in opposition to santosh deshmukh murder Demanding execution of convicts street agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन

राजकीय आश्रय असल्याशिवाय गुन्हेगारांना बळ मिळत नाही, त्यांना फाशी व्हावी, मुंडेंचे नाव न घेता शिंदेसेनेची मागणी ...

...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar's NCP Party presents its position after Dhananjay Munde resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले. ...

"सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा" - Marathi News | Devendra Fadnavis and Ajit Pawar should resign says harshwardhan sapkal Over santosh deshmukh case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा"

महाराष्ट्राची प्रतिष्ठा कलंकित झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...