लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर - Marathi News | maharashtra state cabinet decisions approves mumbai and thane new metro and purchase of mumbai local trains and pune lonavla increase track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर

Maharashtra Cabinet Decision: आरक्षणावरून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | beed city will soon be on the railway map when will it start deputy cm ajit pawar gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार - सुनील तटकरे - Marathi News | Reservation will be given to Maratha community without disrupting OBC reservation - Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार - सुनील तटकरे

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि उपसमिती यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे ...

Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले - Marathi News | manoj jarange patil protest for maratha reservation in azad maidan mumbai cm devendra fadnavis mahayuti state govt high court hearing traffic road block live updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले

Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत सुरू झालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण सुरू केले आहे. ...

मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही? - Marathi News | Ministers' visits; Insistence of local leaders, will leaders in Pune understand the feelings of Punekars or not? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही?

जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास प्रचंड ट्राफिक, नाकाबंदी, अचानक तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती यामुळे पुणेकर त्रासले ...

मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग - Marathi News | manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai the meeting at cm devendra fadnavis varsha residence deputy cm eknath shinde and ajit pawar also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

CM Devendra Fadnavis Meeting News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. ...

आम्हाला ‘त्या’ जास्त खोलात जायला लावू नका, अजित पवारांची शरद पवारांवर खरमरीत टीका - Marathi News | Don't make us go too deep into 'that', Ajit Pawar's scathing criticism of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला ‘त्या’ जास्त खोलात जायला लावू नका, अजित पवारांची शरद पवारांवर खरमरीत टीका

शरद पवार हे तामिळनाडूमधील आरक्षणासंदर्भात बोलत असले, तरी ते आरक्षण कधी देण्यात आले हे पाहावे ...

भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | BJP's preparation to fight the municipal corporation on its own; You should also prepare, Ajit Pawar's instructions to office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट घेतले. त्यांना निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही ...