लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar has responded to Sharad Pawar advice on the Maratha reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे ...

मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार - Marathi News | There is no situation where the Chief Minister is left alone; Our discussion on reservation has begun - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक,चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | pune news Government positive about Maratha reservation, trying to find a way through discussion; Ajit Pawar clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक,चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न

अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते आम्ही तंतोतंत पाळू.’ ...

फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप - Marathi News | Ajit Pawar's leaders are involved in toppling Devendra Fadnavis' government, alleges Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप

Laxman Hake News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सामील आहेत, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रपरिषदेत केला. ...

फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके - Marathi News | Ajit Pawar's MLAs, MPs join hands to overthrow Fadnavis' government - Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके

जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारही जबाबदार आहेत ...

'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर? - Marathi News | 'Someshwar' factory continues its tradition of high sugarcane prices: What was the final sugarcane price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?

कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...

शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास - Marathi News | pune news shivsruthi will further increase the cultural and tourism importance of baramati ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

- कन्हेरी परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना : शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती उभारणार, पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार ...

कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news use of AI in agriculture sector will be a game changer ; says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ...