लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल - Marathi News | Ajit Pawar: A case has been registered against the activists for whom Ajit Pawar gave his life to Anjali Krishna. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल

Ajit Pawar Anjali Krishna: आयपीएस अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अजित पवारांनी ज्या कार्यकर्त्यांसाठी कॉल केला, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.  ...

"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या - Marathi News | "Is it befitting for a Deputy Chief Minister Ajit pawar to threaten He should apologize to that woman IPS officer"; Anjali Damania lashes out at Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या

Ajit Pawar Anjali Krishna IPS Anjali Damania: मुरूमाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत? - Marathi News | Who is IPS officer Anjana Krishna, who got into a dispute with Deputy Chief Minister Ajit Pawar? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

सोलापूर येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि डीएसपी अंजना कृष्णा यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. ...

'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले - Marathi News | 'File a case within eight days, Ajit Pawar should resign'; This leader reprimands the Deputy Chief Minister for molesting a female IPS officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला फोनवरुन खडसावल्याचे प्रकरण समोर आले. ...

Ajit Pawar: जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच - Marathi News | Zilla Parishad elections will end by the end of December says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

काहीही करा मेहनत घेतली, कष्ट केले, सकाळपासून कामाला लागल्यास १०० टक्के यश नक्कीच मिळेल ...

Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं - Marathi News | Video: Deputy CM Ajit Pawar called Solapur police officer Anjali Krishna who took action against illegal work, video viral in social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं

व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा थेट बांधावर बसून पवारांशी संवाद साधताना दिसतात. ...

Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका - Marathi News | Ajit Pawar: Attempt to gain political advantage in Maratha reservation agitation; Ajit Pawar criticizes opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

आमच्या सोबत प्रचंड बहुमत असल्याने जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात त्यातून शांतपणे मार्ग काढले जातात ...

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या - Marathi News | Chhagan Bhujbal boycotts cabinet meeting; NCP ajit pawar holds urgent meeting, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या

सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ अशी उघड भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.  ...