Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
दहा दिवस अगदी कळलेही नाहीत. भक्तिभाव आणि श्रद्धेत सगळे रंगून गेले. आता गणरायाच्या कृपेने सर्वांच्या शांततेसाठी व आनंदासाठी प्रार्थना केली,” असे पवार म्हणाले. ...
विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु, आता काडादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. ...
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे. ...
अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. ...
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील बेकायदा मुरुम उपसा प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन आयपीएस अधिकाऱ्यांना सुनावले होते. ...